मुख्य पृष्ठ

वार्ता

Cover Photo
अमृत वर्धा जिल्हा कार्यालयात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती उत्साहात साजरी

वर्धा जिल्हा कार्यालयात अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

Cover Photo
वाशिम जिल्ह्यात युवकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी; ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन

जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन

Cover Photo
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात भर; स्वदेशी ‘श्रुती’ गस्ती जहाजाचे कोलकात्यात जलावतरण.

भारतीय नौदलाच्या सागरी सुरक्षा क्षमतेला अधिक बळकटी देणाऱ्या ‘श्रुती’ या अत्याधुनिक Next Generation Offshore Patrol Vessel (NGOPV) चे 11 ऑगस्ट 2026 रोजी कोलकाता येथे जलावतरण करण्यात आले.

Cover Photo
अमृत पराक्रम दिन दौऱ्यानिमित्त ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि वक्ते मा.जगन्नाथ लडकत यांचे बुलडाणा येथे व्याख्यान आयोजन

बुलडाणा येथे विविध महाविद्यालयात सांगणार श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची शौर्यगाथा -

Cover Photo
१३ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे अमृत पराक्रम दिनानिमित्त अपराजित योद्धे- श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अतुलनीय कार्याचा परिचय

ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि वक्ते मा.जगन्नाथ लडकत यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Cover Photo
प्रतिष्ठित '२०२६ सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ' (St. Louis Rapid & Blitz) बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावून ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याने रचला इतिहास

अमेरिकेत आयोजित प्रतिष्ठित '२०२६ सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ' (St. Louis Rapid & Blitz) बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावून ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याने रचला इतिहास. जागतिक क्रमवारीत मोठी झेप या शानदार कामगिरीमुळे प्रज्ञानानंदने थेट जागतिक लाइव्ह रॅपिड रेटिंगच्या पहिल्या १० खेळाडूंमध्ये (Top 10) प्रवेश मिळवला आहे.

Cover Photo
भारताची मोठी लष्करी झेप! ४,००० किमी मारक क्षमता असलेल्या 'अग्नी-४' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

६ ऑगस्ट २०२६ रोजी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून (ITR) हे प्रक्षेपण करण्यात आले. या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक निकष अत्यंत अचूकतेने पूर्ण केले.

Cover Photo
अमृत पराक्रम दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी परभणी येथे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि वक्ते मा.जगन्नाथ लडकत यांच्या व्याख्यानाचे आयोजन

परभणी येथे करून देणार अजिंक्य योद्धा, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याचा परिचय.

Cover Photo
डीआरडीओ ची उल्लेखनीय कामगिरी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) पुण्यातील 'आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट' (ARDE) प्रयोगशाळेने घेतलेली झेप आणि देशभरातील तरुणांसाठी सुरू केलेल्या फेलोशिपची सविस्तर माहिती

Cover Photo
महाराष्ट्रातील इतिहास अभ्यासकांसाठी अमृतचे आवाहन

अमृत संस्थेच्या साथीने महाराष्ट्राचा हा समृद्ध कर्तृत्वरुपी वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अमृत पराक्रम दिन व्याख्यानमालेमध्ये वक्ता म्हणून प्रखर प्रेरणादायक विचार मांडण्याची संधी.

Cover Photo
अमृत पराक्रम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे व्याख्यानांचे आयोजन

इतिहास तज्ञ आणि अभ्यासक मा.जगन्नाथ लडकत सांगणार थोरल्या बाजीरावांची शौर्याची, पराक्रमाची व राष्ट्रनिष्ठेची गाथा

Cover Photo
डीआरडीओकडून (DRDO) भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी: 'कुशा' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आणि स्वदेशी 'सोनार' प्रणाली नौदलात तैनात

भारताची अग्रगण्य संरक्षण संशोधन संस्था 'डीआरडीओ'ने (DRDO) देशाच्या हवाई आणि सागरी सुरक्षेला अधिक बळकट करणारे दोन अत्यंत महत्त्वाचे टप्पे यशस्वीपणे पार केले आहेत. भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर अत्याधुनिक 'कुशा' हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी केली आहे. तसेच, भारतीय नौदलाच्या ताफ्यात नव्याने सामील झालेल्या युद्धनौकांवर प्रगत 'सोनार' (Sonar) प्रणाली तैनात केली आहे.

Cover Photo
अमृत पराक्रम दिनानिमित्त व्याख्यानांचे आयोजन

इतिहास तज्ञ आणि अभ्यासक मा.जगन्नाथ लडकत सांगणार थोरल्या बाजीरावांचा शौर्याची, पराक्रमाची व राष्ट्रनिष्ठेची गाथा

Cover Photo
कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताचा ऐतिहासिक सुवर्णदिवस; अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांची ज्युदोत सुवर्ण कामगिरी

यावर्षीच्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या इतिहासात भारताला ज्युदो या क्रीडाप्रकारात प्रथमच सुवर्णपदक मिळाले.

Cover Photo
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ संदर्भात MPSC चे शुद्धीपत्रक जाहीर; नव्या पदांचा समावेश, एकूण ३,०८८ पदांसाठी भरती प्रक्रिया

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ संदर्भात महत्त्वपूर्ण शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले असून, यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत काही महत्त्वाचे बदल आणि नव्या पदांचा समावेश करण्यात आला आहे.

Cover Photo
अमृत पराक्रम दिनाचे मान्यवरांच्या हस्ते अमृतच्या पुणे मुख्यालयात शानदार उद्घाटन!

हिंदवी स्वराज्याचे अजिंक्य सेनानी, अद्वितीय रणनितीकार आणि मराठा साम्राज्याच्या वैभवाचे शिल्पकार श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त विभागस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रील (Reel) स्पर्धेच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन ३१ जुलै रोजी अमृत मुख्यालय,पुणे येथे करण्यात आले होते.

Cover Photo
पुणे येथे अमृत संस्थेतर्फे पराक्रम दिन उपक्रमाचा ३१ जुलै रोजी शुभारंभ

"इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो जगायचाही असतो!" या प्रेरणादायी विचाराला केंद्रस्थानी ठेवत अमृततर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या १८ ऑगस्ट यादिवशीच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय विभागनिहाय निबंध, वक्तृत्व आणि रील (Reel) स्पर्धेच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन ३१ जुलै करण्यात आले आहे.

Cover Photo
'पराक्रम दिना' निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन!

थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त राज्यभर कार्यक्रम

Cover Photo
भारतरत्न सर विश्वेश्वरय्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजना

भारतरत्न सर विश्वेश्वरय्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेत नवीन राष्ट्रीय संस्थांचा समावेश, २०० लाभार्थी मर्यादा आणि ऑगस्ट २०२६ पासून अर्ज प्रक्रियेस होणार सुरुवात

Cover Photo
चाळीसगाव (जळगाव ) येथे ई डी पी बॅच चे उद्घाटन संपन्न

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात ई डी पी बॅच चे उद्घाटन जळगाव जिल्हा प्रचार विभागाचे प्रमुख मंदार पाठक व लक्षित समाजाचे प्रमुख घटक या सर्वांच्या व लाभार्थ्यांच्या साक्षीने ई डी पी च्या वर्गाचे शानदार उद्घाटन आज 24 जुलै 2026 रोजी संपन्न झाले.

Cover Photo
अकोल्यात विद्यार्थ्यांसाठी 'स्वामी विवेकानंद अभ्यासिका'

डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, अकोला यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सर्व आधुनिक सुविधांनी युक्त 'स्वामी विवेकानंद अभ्यासिका' चे उद्घाटन २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बी. आर. हायस्कूल, अकोला येथे होणार आहे.

Cover Photo
आषाढी उत्सवानिमित्त आनंदी स्वामींच्या सप्तरूपांचे दर्शन; भाविकांची मोठी गर्दी

उत्सवाच्या निमित्ताने स्वामींची सात वेगवेगळी रूपे साकारली जात आहेत. पहिल्या दिवशी स्वामींची पारंपरिक वेशभूषा करण्यात आली. त्यानंतर अनुक्रमे बालाजी, राम-लक्ष्मण, खंडेराया, शिव-पार्वती आणि विठ्ठल-रुक्मिणी या रूपांत स्वामींचे दर्शन भाविकांना घडले. आज स्वामींना शेषनारायणाचे रूप धारण करून सजविण्यात येणार असून, उद्या दिनांक २३ जुलै रोजी पारंपरिक पालखी सोहळ्याने उत्सवाची सांगता होणार आहे.

Cover Photo
महा-प्रशासकीय मेळावा व ‘अमृत’ EDP प्रमाणपत्र वितरण सोहळा!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विशेष प्रशासकीय मेळावा

Cover Photo
भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा; जींद-सोनीपत दरम्यान ऐतिहासिक धाव!**

**पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा; जींद-सोनीपत दरम्यान ऐतिहासिक धाव!**

Cover Photo
सुवर्णसंधी! अमृत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

महाराष्ट्र शासनाच्या अमृत (AMRUT) संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी! ​आपल्या स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न आता होणार साकार. अमृत संस्थेकडून मिळवा तुमच्या व्यावसायिक कर्जावरील व्याजाचा परतावा!

Cover Photo
तेल्हाऱ्यात २० जुलै रोजी 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

१३७ रिक्त पदे- तरुणांना सुवर्णसंधी .जास्तीत जास्त सहभाग अपेक्षित

Cover Photo
छत्रपती शिवाजीमहाराज 'महाराजस्व अभियान' शिबिराचे नांदेडमध्ये आयोजन- अमृतला विशेष निमंत्रण!

छत्रपती शिवाजीमहाराज 'महाराजस्व अभियान' शिबिराचे नांदेडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे अमृत संस्थे'ला विशेष निमंत्रण मिळाले आहे.

Cover Photo
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावयाचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा व बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी ,नागझिरा रोड - साकोली, जिल्हा भंडारा यांचे सयुक्त विद्यमाने दि. १५ जूलै २०२६ रोजी पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा साकोली येथील बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी ,नागझिरा रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.

Cover Photo
श्री. मुकुंदजी आफळे ( सामाजिक समरसता गती विधी -पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक) व श्री. विजयजी फडके (सामाजिक सदभाव (सातारा जिल्हा संयोजक) यांची अमृत जिल्हा कार्यालयास भेट

श्री. मुकुंदजी आफळे :- सामाजिक समरसता गती विधी (पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक) व श्री. विजयजी फडके :- सामाजिक सदभाव (सातारा जिल्हा संयोजक) यांची अमृत जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट दिली

Cover Photo
अमृत पर्यटन योजनेद्वारे पर्यटन व्यवसायाला मिळणार नवी दिशा

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना पर्यटन क्षेत्रात उद्योजक म्हणून घडविण्यासाठी 'अमृत पर्यटन योजना' राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे पर्यटन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या इच्छुकांना आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन व उद्योजकतेसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.

Cover Photo
उच्च शिक्षण व आयटी क्षेत्रातील करिअरसाठी अमृतची सुवर्णसंधी

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांसाठी सी-डॅकच्या निवडक पदव्युत्तर पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.

Cover Photo
MPSC Group B 2026 पात्र विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! अमृत देणार अर्थसहाय्य

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांनी MPSC Group B 2026 परीक्षेत लक्षित गटातील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश गुणवंत आणि होतकरू उमेदवारांना स्पर्धा परीक्षेच्या पुढील टप्प्याच्या तयारीसाठी आर्थिक आधार उपलब्ध करून देणे हा आहे.

Cover Photo
AIIMS, IIT, IIM, IIIT मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमृतची अर्थसहाय्य योजना

अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांना AIIMS, IIT, IIM आणि IIIT मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रतिमहिना ₹१०,००० प्रोत्साहनपर अर्थसहाय्य दिले जात आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज अमृत कार्यालयात सादर करावा.

Cover Photo
वारकरी संप्रदायाची वारी परंपरा : भक्ती, समता आणि संस्कृतीचा अखंड सोहळा

वारकरी संप्रदायाने समाजात जात, धर्म, पंथ आणि आर्थिक विषमता दूर करून "भेदाभेद अमंगळ", "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" आणि "जे का रंजले गांजले" यांसारख्या संतविचारांद्वारे मानवतेचा संदेश दिला. वारीत सर्वजण समान असून सेवा, सहकार्य आणि परस्पर सन्मानाला विशेष महत्त्व दिले जाते.

Cover Photo
मूर्तीजापूर येथे १३ जुलै रोजी "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा"

दि. १३ जुलै २०२६ रोजी मूर्तीजापूर येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमार्फत १२१ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

Cover Photo
व्याघ्रेश्वर मंदिर पाचगणी, ता. पेण

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात कासमाळ (कांदळे/पाचगणी) जवळील डोंगररांगांमध्ये वसलेले व्याघ्रेश्वर शिवमंदिर हे एक अत्यंत प्राचीन, पवित्र आणि निसर्गरम्य देवस्थान आहे.

Cover Photo
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

चित्र सौजन्य- नकुल देशपांडे-पुणे

Cover Photo
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

चित्र सौजन्य- नकुल देशपांडे-पुणे

Cover Photo
भक्तीचा महासागर पुण्यात!

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारी २०२६ ला आजपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज (७ जुलै) श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरच्या दिशेने भक्तिमय वातावरणात भव्य प्रस्थान झाले असून, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे उद्या (८ जुलै) श्रीक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

Cover Photo
आयात निर्यातीची आता नको धास्ती.. अमृत आहे तुमचा सोबती!

अमृतच्या आयात-निर्यात प्रशिक्षणाला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तज्ज्ञ मार्गदर्शनातून शंकांचे निरसन

Cover Photo
महिलांनी गट स्थापन करून स्वयंरोजगार उभारणे गरजेचे

कौशल्य विकाससंदर्भात महिलांसाठी शिवणकला प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप

Cover Photo
एम.पी.एस.सी राज्यसेवा मुख्य परीक्षेत मोठा बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात ऐतिहासिक बदल जाहीर केला आहे. २०२७ पासून वैकल्पिक विषय रद्द, गुणपद्धतीतही बदल झाला आहे.

Cover Photo
अमृत(महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेच्या विविध योजना

अमृत"(महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेच्या विविध योजनांची माहिती

Cover Photo
सुरक्षित व स्वच्छ अन्न- प्रत्येक नागरिकाचा अधिकार

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ व त्या अंतर्गत नियम/विनियमांच्या पालनासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, औषध प्रशासनातर्फे आदेश जारी.

Cover Photo
पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करा; अधिक उत्पादनासाठी प्रभावी उपाय

बीज प्रक्रिया ही पेरणीपूर्वी बियाण्यांवर रासायनिक, जैविक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत आहे.

Cover Photo
अमृतची आता हरित उर्जा क्षेत्राकडे वाटचाल : अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन

ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन व विशेष सहाय्य

Cover Photo
यूपीएससी च्या स्वप्नपूर्तीसाठी अमृतची साथ

अमृत उपलब्ध करून देत आहे ही सुवर्णसंधी - आता थांबण्याची वेळ नाही, तर धाडसाने पुढे जायचे आहे.

Cover Photo
अमृत मानसमित्र समुपदेशन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न

अमृतच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमातून स्वयंरोजगारासाठी मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत.

Cover Photo
इंडो जर्मन टूल रूम आणि अमृतचा विशेष उपक्रम

खुल्या वर्गातील तरुणांना मिळणार मोफत प्रशिक्षण : व्यवसायासाठी विशेष साहाय्य

Cover Photo
अष्टागारातील पाऊस, जटायू गोसावी आणि रामेश्वराच्या देवळातील अनुष्ठान

अष्टागारात पाऊस पडला नाही तर चौलचे ग्रामदैवत असलेल्या रामेश्वर मंदिरात अनुष्ठान करण्याची परंपरा पुरातन आहे.

Cover Photo
अष्टागारातील पाऊस, जटायू गोसावी आणि रामेश्वराच्या देवळातील अनुष्ठान

अष्टागारात पाऊस पडला नाही तर चौलचे ग्रामदैवत असलेल्या रामेश्वर मंदिरात अनुष्ठान करण्याची परंपरा पुरातन आहे. इ.स. १७७९ या वर्षीही अष्टागारात अवर्षणाचे संकट उभे राहिले. या वर्षी मघा नक्षत्रापर्यंत पाऊस पडला नव्हता; म्हणून प्रांतातील अनेक देवालयात अनुष्ठाने करण्यास सुरुवात झाली. त्याप्रमाणे श्री रामेश्वराच्या मंदिरातही श्रावण शुद्ध षष्ठी, मंगळवारी श्रींचा गाभारा पाण्याने भरण्यात आला आणि अनुष्ठानाला सुरुवात झाली.

Cover Photo
अहिल्यानगरच्या यशची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड - राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सत्कार

अहिल्यानगरच्या यश आंबेकरची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

Cover Photo
जाहीर आवाहन

राज्यातील एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी सूचना व अभिप्राय मागवणेबाबत

Cover Photo
जळगाव येथील भगवान परशुराम तीर्थक्षेत्र माहिती अभियान

भगवान श्री परशुराम यांच्या भारतभर विखुरलेल्या पवित्र तीर्थक्षेत्रांची मिळाली माहिती

Cover Photo
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घडवायचा आहे समतायुक्त, शोषणमुक्त, समरस हिंदू समाज

संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांचे प्रतिपादन

Cover Photo
यवतमाळमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी

युवा ब्राह्मण संघ व सावरकर विचार मंचातर्फे आयोजन

Cover Photo
पुण्यातील गरजू ब्राह्मण विद्यार्थ्यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ करणार मदत

भगवान परशुराम शैक्षणिक स्कॉलरशिप योजना जाहीर

Cover Photo
'करवीर हायकर्स'च्या सात जणांनी फत्ते केली एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम

रत्नागिरीचे उप-जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा समावेश

Cover Photo
इंधनबचतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अनोखा प्रयोग

जळगावच्या कार्यकर्ता विकास वर्गात दैनंदिन खर्च सहा हजारांवरून ३०० रुपयांवर

Cover Photo
महिलांसाठी आरोग्य आणि संस्कार संवर्धन कार्यक्रम

विश्व हिंदू परिषदेतर्फे डोंबिवलीत दर बुधवारी आयोजन

Cover Photo
दक्षिण काशी वाई येथे २२ मेपासून लघू कुंभमेळा

देशभरातील साधू-संत, नागा संन्यासी, भाविक आणि पर्यटक राहणार उपस्थित

Cover Photo
अकोल्याच्या सूर्योदय बालगृहात उत्साहात पार पडले योगासन शिबीर

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सकारात्मकता आणि शिस्त यामध्ये झाली लक्षणीय वाढ

Cover Photo
जीई एरोस्पेसकडून पुण्यात आणखी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक

उद्योग क्षेत्राला चालना; तरुणांसाठी रोजगाराच्या निर्माण होणार नव्या संधी

Cover Photo
जनगणनेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; १६ मे १४ जून या कालावधीत प्रगणक जाणार घरोघरी

Cover Photo
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण

सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे बोधचिन्ह

Cover Photo
मुळांना घट्ट धरून राहिले, तरच राष्ट्र सामर्थ्य टिकवून ठेवू शकते याचे स्मरण सोमनाथचे मंदिर करून देते

गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेच्या अमृत महोत्सवात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

Cover Photo
प्रशिक्षणातून धेय समर्पित कार्यकर्ता तयार व्हावा : अतुल मोघे

विदर्भ प्रांताच्या संघ शिक्षा वर्गाचा वर्ध्यात प्रारंभ

Cover Photo
भारताची सामाजिक एकात्मता टिकवण्यासाठी सजगता आवश्यक : अभिजित जोग

चिपळूणमध्ये झाला देवर्षी नारद पुरस्कार वितरण सोहळा

Cover Photo
विश्व हिंदू परिषदेतर्फे थाटात साजरा झाला धोंडूअण्णा माळी यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यासाठी वेचली पन्नास वर्षे; कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती

Cover Photo
नायगावच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महाराष्ट्र दिन साजरा

अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Cover Photo
'जनगणना २०२७' उपक्रमासाठी महाराष्ट्रात सुरू झाले स्व-गणना पोर्टल; १५ मेपर्यंत राहणार सुरू

जनगणनेमध्ये पहिल्यांदाच होतेय डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना

Cover Photo
घाटंजी येथे माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव उत्साहात साजरा

आर्यवैश्य समाजातर्फे आयोजन; अमृत संस्थेच्या योजनांची देण्यात आली माहिती

Cover Photo
यवतमाळमध्ये परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Cover Photo
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आले खास बोधचिन्ह

वेदमूर्ती पोखरणकरशास्त्रींच्या हस्ते झाले अनावरण; वर्षभर होणार विविध उपक्रमांचे आयोजन

Cover Photo
सोनारीतील श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी यांचा वार्षिक यात्रोत्सव उत्साहात साजरा

काशीचा कोतवाल म्हणून प्रसिद्ध असलेले देवस्थान

Cover Photo
३०० गरजू दिव्यांगांना मोफत दिले जाणार उच्च दर्जाचे आधुनिक 'मॉड्युलर' कृत्रिम पाय

भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र, स्कॉन प्रो. फाउंडेशनतर्फे उपक्रम; २४ मे रोजी रत्नागिरीत मोजमाप शिबीर; नोंदणीचे आवाहन

Cover Photo
'वाल्मिकी रामायण' या विषयावर देशपातळीवरील निःशुल्क ऑनलाइन स्पर्धा

रामायणाचा प्रसार-प्रचार आणि त्याविषयीचा अभ्यास वाढीला लागण्याच्या हेतूने आयोजन

Cover Photo
उदयोन्मुख तंत्रज्ञानांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणविषयक चर्चा करणाऱ्या परिषदेचे गोव्यात आयोजन

रोबोटिक्स, एआय आणि भविष्याभिमुख शिक्षण या विषयांवर होणार संवाद

Cover Photo
पुणेकरांना अनुभवता येणार श्रीमद्भगवद्गीतेचे सार सांगणारा भव्य नृत्याविष्कार

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सामाजिक उपक्रमातून गरजूंच्या शिक्षणासाठी उभा राहणार निधी

Cover Photo
स्वातंत्र्यवीरांनी किती यातना सोसल्या? कोलू फिरवण्याचा अनुभव घेण्याची संधी

चार आणि पाच एप्रिलला मुंबईच्या स्वातंत्र्यवीर स्मारक ट्रस्टचा उपक्रम

Cover Photo
भगवान परशुराम परिक्रमा मंडळाने गुरुमंदिरात घेतले आशीर्वाद

कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात झाले स्वागत

Cover Photo
डोंबिवलीत चार एप्रिलला शासकीय दाखल्यांच्या मोफत वितरणाचे शिबिर

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन

Cover Photo
जागतिक जलदिनानिमित्त परभणीत जलपूजन

जलबचतीची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करण्याचे आवाहन

Cover Photo
कोल्हापूरच्या अंबाबाईचे मुख्य दर्शन १४ ते १७ मार्च या काळात बंद

संवर्धनाचे काम सुरू; या काळात घेता येईल उत्सवमूर्तीचे दर्शन

Cover Photo
मराठी भाषा हा महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा

गडचिरोलीतील तुळजाबाई प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा

Cover Photo
माजलगावमध्ये १८ फेब्रुवारीपासून गुरुवर्य चैतन्यमहाराज देगलूरकरांची प्रवचनमाला

विषय : श्री ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ

Cover Photo
अमरावतीच्या स्वरांगी जामकरला राष्ट्रीय योगासन स्पर्धेत रौप्यपदक

उदयोन्मुख खेळाडूची अभिमानास्पद कामगिरी

Cover Photo
संत श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त नांदेडमध्ये 'सकळ सिद्धी गजानन' कार्यक्रम

नऊ फेब्रुवारीला होणार भक्ती आणि संगीताचा अनोखा आविष्कार

Cover Photo
३५० वर्षांची परंपरा असलेला संगम माहुलीतील वेण्णा-कृष्णामाई उत्सव

जीवनवाहिनी नद्यांच्या संवर्धनाचा वारसा जपणारा स्तुत्य उपक्रम

Cover Photo
श्री क्षेत्र मंजरथ येथे १८-१९ जानेवारीला सहस्र ब्राह्मणभोजन सोहळा

उमरखेडच्या श्री चिन्मयमूर्ती संस्थेतर्फे बीडच्या माजलगाव तालुक्यात प्रथमच आयोजन