श्री वेदमूर्ति गजानन नामजोशी ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

आज रोजी तारीख ३० /०८ /२०२६ रोजी गुरुवर्य श्री .वेदमूर्ती गजानन यशवंत नामजोशी यांचे निधन झाले असून आज संध्याकाळी ६ वाजता घरून अंत्य यात्रा निघेल .
पालघर स्मशानभूमी पालघर पूर्व येथे .
घरचा पत्ता
202 यशोदा apt माहीम रोड पालघर सुमन मेडिकल जवळ पालघर पश्चिम

श्री  वेदमूर्ति गजानन नामजोशी ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! मुख्य फोटो
मुख्य फोटो

भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏अमृत संस्थेचे मार्गदर्शक आणि थोर अभ्यासक वेदमूर्ती गजानन नामजोशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने वेदविद्येच्या क्षेत्रातील एक दैदिप्यमान तारा निबटला आहे.त्यांचे ज्ञान, मार्गदर्शन आणि संस्थेप्रती असलेले प्रेम आपल्या स्मरणात सदैव राहील. अमृत संस्थेच्या वतीने आम्ही त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि नामजोशी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना.! 💐विविध उपक्रमांना लाभलेले त्यांचे शुभाशीर्वाद आणि अमूल्य मार्गदर्शन आम्हा सर्वांना सदैव प्रेरित करत राहील.

त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या या अथांग दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर नामजोशी परिवाराला आणि त्यांच्या असंख्य अनुयायांना देवो. अमृत संस्था परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ओम शांति !

Publisher: Amit Uday Athavale News publisher name | Date: 30-08-2026 News publication date | Time: 04:42 PM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news
Publisher: Amit Uday Athavale News publisher name | Date: 30-08-2026 News publication date | Time: 04:42 PM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement