नायगावच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महाराष्ट्र दिन साजरा

अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण

नायगावच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महाराष्ट्र दिन साजरा मुख्य फोटो
नायगावच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महाराष्ट्र दिन साजरा अतिरिक्त फोटो

नांदेड : नायगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे आयएमसी सदस्य आणि अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर वासुदेवराव जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर जोशी यांनी महाराष्ट्र दिन आणि अमृत संस्थेचे कार्य याबद्दल माहिती दिली. ध्वजारोहणावेळी कॉलेजचे उपप्राचार्य, आयएमसीचे अन्य सदस्य, व्यवस्थापक, माजी सैनिक, विद्यार्थी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते.

Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 01-05-2026 News publication date | Time: 11:33 PM News publication time | Views: 623 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement