नांदेड : अमृत संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या EDP (Entrepreneurship Development Programme) कार्यक्रमांतर्गत लाभार्थी प्रशांत मुगुटकर यांनी आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अमृत कार्यालयातर्फे त्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
EDP प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण; प्रशांत मुगुटकर यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान नांदेड : अमृत संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या EDP (Entrepreneurship Development Programme) कार्यक्रमांतर्गत लाभार्थी प्रशांत मुगुटकर यांनी आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अमृत कार्यालयातर्फे त्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रशांत मुगुटकर यांनी अमृत व्याज परतावा योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे कार्यालयात सादर केली. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी कागदपत्रे जमा केली. प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग करून उद्योजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करण्यासाठी अमृत संस्थेतर्फे प्रशांत मुगुटकर यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment