पेरूगेट चौक मित्र मंडळ ट्रस्टच्या देखाव्यातून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे उलगडले जीवनचरित्र
पेरूगेट चौक मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने यंदा सादर केलेल्या अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जीवन चरित्रावर आधारित जिवंत देखावा सादर करण्यात आला आहे. या अपराजित योध्याचे कार्यकर्तृत्व आजच्या पिढीला समजावे. त्यांची युद्धनीती , पराक्रम, त्यांचे योगदान या साऱ्या गोष्टींची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून असा देखावा करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. या देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment