मुख्य पृष्ठ

लेख

Cover Photo
तुमची चूक नसताना फ्रॉडमध्ये पैसे गेले तर बँक जबाबदार!

सायबर सुरक्षा-लेख-क्र-९

Cover Photo
अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थान -डुबेरे गावचा "बर्वे वाडा".

एक अशी वास्तू,जिथे या महापराक्रमी योद्ध्याचा जन्म झाला.

Cover Photo
ऑनलाइन राहूनही एकटं – Digital Loneliness

डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-८

Cover Photo
माझ्या मना थोडं थांबशील का?

माझिया मना-लेख क्र.- ९

Cover Photo
अन्न प्रक्रिया उद्योग (Food Processing Industry): शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी खरी संजीवनी

अन्न वाया जाण्याच्या समस्येवर 'अन्न प्रक्रिया उद्योग' हा एकमेव आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो शेतकऱ्यांच्या आर्थिक दुरावस्थेवर 'संजीवनी' म्हणून काम करू शकतो.

Cover Photo
फोन खरोखर हॅक झाला आहे का? हे कसे ओळखाल?

सायबर सुरक्षा-लेख-क्र-८

Cover Photo
भाजीपाला निर्जलीकरण उद्योग (Vegetable Dehydration Industry): अमर्याद संधींचे क्षेत्र

आपल्या देशात कोल्ड स्टोरेज (शीतगृहे), वाहतूक आणि योग्य प्रक्रिया उद्योगांच्या अभावामुळे दरवर्षी उत्पादित भाजीपाल्यापैकी सुमारे १५ ते ३० टक्के भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच सडून वाया जातो.

Cover Photo
बीडच्या भूमीवर घडलेला मराठा सामर्थ्याचा पुनर्जन्म - राक्षसभुवनची लढाई

महाराष्ट्राच्या इतिहासात पानिपतचे युद्ध जितके प्रसिद्ध आहे, तितकीच महत्त्वाची पण तुलनेने कमी चर्चिली गेलेली एक लढाई म्हणजे राक्षसभुवनची लढाई.

Cover Photo
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट??

डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-७

Cover Photo
स्वतःचा स्वतःशी संवाद (Self Talk)

माझिया मना- लेख क्रमांक-८

Cover Photo
कर्नाटकातील मराठेशाहीचा मूर्तिमंत इतिहास: गुत्तीचे महापराक्रमी सरदार मुरारराव घोरपडे!

हैदर-टिपूला धडकी भरवणारा दख्खनचा बुलंद योद्धा आणि त्यांच्या ऐतिहासिक नाण्यांचा रंजक इतिहास!

Cover Photo
मोबाईलमधील फोटो डिलीट झालेत? फोटो परत मिळू शकतात, पॅनिक होऊ नका !

सायबर सुरक्षा-लेख-क्र-७

Cover Photo
मराठी साहित्यविश्वाला समृद्ध करणारे साहित्यिक ना. सी. फडके

मराठी कादंबरी, लघुनिबंध आणि साहित्यसमीक्षा या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक ना. सी. फडके यांनी आपल्या लेखनातून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्यसेवेचे स्मरण.

Cover Photo
दिसामाजी काहीतरी ते लिहावे

डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-६

Cover Photo
माझिया मना- लेख क्रमांक-७

आपल्या आयुष्यातील "ह्युमन लायब्ररी"

Cover Photo
ताणतणावातून येणारा हार्टअटॅक टाळायचाय?..मग ३ मिनिट वेळ काढून वाचा!

सायबर सुरक्षा-लेख-क्र-६

Cover Photo
आपल्या मेंदूला स्मरण ठेवण्याचे ‘स्मरण’ करा !! 'डिजिटल अम्नेशियाने ग्रासतोय का आपला मेंदू?

डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-५

Cover Photo
कारगिल विजय दिन : शौर्य, त्याग आणि देशभक्तीचा प्रेरणादायी दिवस.

कारगिल विजय दिन : शौर्य, त्याग आणि देशभक्तीचा प्रेरणादायी दिवस.

Cover Photo
"आमचं मस्त चाललंय!"

माझिया मना- लेख क्रमांक-६

Cover Photo
लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त स्वराज्याच्या महानायकास विनम्र अभिवादन

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान नेते, समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि प्रखर राष्ट्रवादी विचारवंत होते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची आवड, अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती आणि देशप्रेमाची भावना होती

Cover Photo
वर्षानुवर्षाचा हिशोब ठेवून वागल्यामुळे जगण्यातला आनंद मात्र जातो.

वर्षानुवर्षांचा हिशेब ठेवून जगल्यामुळे आयुष्यातील आनंद हरवतो. प्रेमाने, उदार मनाने आणि वर्तमानाचा आनंद घेत जगणे हेच खरे सुख आहे.

Cover Photo
जे पेराल तेच उगवेल

आपल्या आयुष्यात आपण इतरांशी कसे वागतो, यावरच आपल्या भविष्यातील अनुभव अवलंबून असतात. ही बोधकथा याच जीवनसत्याची सुंदर जाणीव करून देते.

Cover Photo
ना ओटीपी दिला ना लिंक क्लिक केली .. तरी तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते

सायबर सुरक्षा-लेख-क्र-५

Cover Photo
कागदी पिशवी खरोखरच पर्यावरणपूरक आहे का? झाडे, पाणी आणि कार्बन उत्सर्जनाचे वास्तव

कागदी पिशवी खरोखरच पर्यावरणपूरक आहे का? झाडे, पाणी आणि कार्बन उत्सर्जनाचे वास्तव सांगणारा हा लेख-

Cover Photo
शुभरात्री... की शुभस्क्रोलिंग?

डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-४

Cover Photo
भारतीय कुटुंब... माणूस घडवण्याचा प्रवास!

माझिया मना- लेख क्रमांक-५

Cover Photo
तुमची फोटो गॅलरी म्हणजे खाजगी डायरी- ती भामट्यांच्या हातात पडण्यापासून जपा! !

सायबर सुरक्षा-लेख-क्र-४

Cover Photo
शारीरिक-मानसिक आरोग्याची संजीवनी: पंढरीची पायीवारी

पंढरीची पायीवारी ही केवळ एक परंपरा नाही तर अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुरेख संगम आहे. या वारीचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व सांगणारा हा लेख-

Cover Photo
महाकवी कालिदास: संस्कृत साहित्याचे मानदंड

आज आषाढ महिन्यातील प्रथम दिवस आहे. या दिवसाला कालिदास दिन असेही म्हणतात. त्यानिमित्त महाकवी कालिदास आणि त्यांच्या साहित्यसंपदेचा परिचय करून देणारा हा लेख-

Cover Photo
आदर्श व्यवस्थापनाचे उदाहरण- पंढरीची वारी

उत्तम व्यवस्थापन आणि हजारो-लाखो लोकांचा समन्वय साधणारी ही वारी. काहीही न बदलता शेकडो वर्षे कशी चालतेय वारी? वाचा यामागचा रंजक इतिहास!

Cover Photo
बहुतेक फोन आलाय ..?

डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-३

Cover Photo
भक्तीचा पाया रचणारे आदिगुरू: श्री संत निवृत्तीनाथ महाराज

संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा निमित्त त्यांच्या भक्तीप्रवासाचा हा आढावा-

Cover Photo
कृतज्ञता : आनंदी राहण्याचा उत्तम उपाय

माझिया मना- लेख क्रमांक-४

Cover Photo
भक्तीची पराकाष्ठा: *साक्षात विठ्ठलाला पंढरी सोडायला लावणारे भक्त 'संत कूर्मदास'!!

भक्तीची पराकाष्ठा: *साक्षात विठ्ठलाला पंढरी सोडायला लावणारे भक्त 'संत कूर्मदास'!!

Cover Photo
कारमध्ये dashcam हवाच !- तो खर्च वाढवत नाही तर वाचवतो !

सायबर सुरक्षा- लेख क्र.-३

Cover Photo
पावसाळा आला, रानभाज्यांची चंगळ सुरू!

रानभाज्या म्हणजे कोणतीही मशागत, खते किंवा निगा न राखता निसर्गात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या भाज्या होत. या प्रामुख्याने डोंगर, जंगल, शेताचे बांध आणि माळरानांवर पावसाळ्यात किंवा विशिष्ट ऋतूंमध्ये आपोआप येतात.

Cover Photo
भारतीय समाजाचा मूळ आधार- कुटुंब व्यवस्था

सुसंस्कार, संवाद, परंपरा आणि त्याग यांची जपणूक करून सुदृढ समाज व सक्षम राष्ट्र घडविण्याचा पाया म्हणजे भारतीय कुटुंब व्यवस्था होय.

Cover Photo
पंढरपूर : जिथे दगडाची वीट देव झाली आणि भक्ती देवापेक्षा मोठी झाली!

पंढरपूरची वारी म्हणजे एक दिव्य अनुभव आहे. त्या वारीचा आणि मंदिराचा महिमा कथन करणारा हा लेख-

Cover Photo
टेक्नोफरन्सचा अदृश्य पिंजरा

डिजिटल डिटॉक्स- लेख क्र.-२

Cover Photo
मानसिक आरोग्याचे वाढते संकट : भारतीय गुरुकुल परंपरा, प्राणायाम आणि ध्यान हा शाश्वत मार्ग

माझिया मना- लेख क्रमांक-३

Cover Photo
अमृत मानसमित्र : मानसिक आरोग्य, संवाद आणि संवेदनशील समाज घडविण्याचा अभिनव उपक्रम

अमृत मानसमित्र या अभिनव उपक्रमाविषयी या उपक्रमाच्या प्रशिक्षण समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ या संस्थेचे संचालक डॉ.प्रसाद देशपांडे यांच्याशी केलेल्या चर्चेचे शब्दांकन -

Cover Photo
आषाढ तळणे- आरोग्य, आयुर्वेद आणि खाद्यसंस्कृतीचा सुंदर संगम

पावसाळ्याची सुरुवात झाली आहे.आता लवकरच आषाढ महिना सुरु होईल .या महिन्यात आषाढ महिना तळण्याची परंपरा महाराष्ट्रात विशेषकरून आहे,त्या परंपरेची आणि त्यामागे दडलेल्या विज्ञानाची ही माहिती.

Cover Photo
नशीब आपण भारतात राहतोय!

आपल्यातील बरेच मित्र परदेशवारी आणि तेथील कौतुक सांगतात. परंतु अमेरिकेला भेट देत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आणि सल्ला.

Cover Photo
सायबर क्राईमच्या राजधानीवर छापा- पकड्लेल्यामध्ये शेकडो भारतीय तरुण , गुन्हेगारी विश्वात खळबळ

घटना थोडी जुनी आहे, पण अनेक माध्यमांतून ती दाखवली गेली नाही, म्हणून तुमच्यासाठी ती सविस्तरपणे घेऊन आलो आहोत.

Cover Photo
भद्रं पश्येम अक्षभि - आम्ही डोळ्यांनी नेहमी मंगलकारक आणि शुभ पाहावे.

डिजिटल डिटॉक्स लेख क्र.-१

Cover Photo
स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवूया ..

माझिया मना- लेख-क्रमांक २

Cover Photo
पुरातन मंदिरे - अध्यात्म आणि विज्ञान यांचा अनोखा संगम

आज निर्जला एकादशीनिमित्त पुरातन मंदिरे आणि त्यांच्या रचनेमागचे विज्ञान जाणून घेऊया,या लेखातून!

Cover Photo
सीबीआयच्या नावाखाली होतोय घाबरवणारा सायबर फ्रॉड

सायबर सुरक्षेविषयी जागरूक करणारा लेख-

Cover Photo
पहिल्या रक्तदानातून मिळाले जीवनाचे नवे भान- महेश नवमी निमित्त समाजसेवेचा संकल्प

अमृतच्या समाजसेवेच्या संस्कारातून प्रेरणा घेत धीरज राठी यांनी प्रथमच रक्तदान केले आहे .

Cover Photo
योग : भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी

आधुनिक जीवनशैलीत निरोगी व आनंदी राहण्यासाठी योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. २१ जून-जागतिक योगदिनानिमित्त योगाभ्यासाची महती सांगणारी माहिती -

Cover Photo
'आनंद' हा योगायोग आहे की सवय?

आनंद शोधू नका, तुम्हीच आनंद निर्माण करा- माझिया मना- लेख-१

Cover Photo
भूमापनासाठी ड्रोनचा उपयोग

“Learning gives creativity, creativity leads to thinking, thinking provides knowledge, knowledge makes you great.” — भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी हे एक समर्पक विधान केले आहे, हो ना? मानवी विचार करण्याची क्षमता आपल्याला इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवते. आपण सृजनशीलपणे विचार करतो, आपल्या कल्पनांवर कृती करतो आणि अनेक अविश्वसनीय पराक्रम करतो. असेच एक क्षेत्र म्हणजे ड्रोन , याविषयात मानवाने केलेली प्रगती खरंच अविश्वसनीय आहे. भूमापन क्षेत्रात हा ड्रोन कसा साहाय्यभूत ठरतो,ते जाणून घेऊया या लेखातून.

Cover Photo
बन्सावरगावची जलक्रांती - दुष्काळातून जलसुरक्षेकडे यशस्वी वाटचाल

सततचा दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे टँकरवर अवलंबून असलेल्या महाराष्ट्रातील एका गावाची, जनसहभागातून टँकरमुक्तीच्या दिशेने झालेल्या अद्भुत प्रवासाची यशोगाथा.

Cover Photo
ध्येयनिष्ठा, स्त्री-सबलीकरण या संदर्भातील सावरकरांचे विचार

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरीतील क्रांतिकार्य - भाग ४

Cover Photo
तरुणाईच्या सुदृढतेसाठी सावरकरांनी मांडलेले विचार

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरीतील क्रांतिकार्य - भाग ३

Cover Photo
सावरकरांनी मांडलेला स्वदेशीचा विचार आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी राबवलेले उपाय

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरीतील क्रांतिकार्य - भाग २

Cover Photo
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरीतील क्रांतिकार्य - भाग १

सामाजिक विषय

Cover Photo
राजा दाहिर

अनाम वीरांच्या शौर्याची गाथा - भाग १

Cover Photo
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त (२८ मे) निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा लेख...

Cover Photo
नाम हेच जेव्हा जगणं बनतं!

पुण्यातील ८५ वर्षांच्या कोंडाळकर आजी कळत्या वयापासून आजतागायत अखंडपणे पायी वारी करत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून तर त्या केवळ दोन केळी आणि थोडं दूध एवढाच आहार रोज घेतात. केवळ नामस्मरण आणि श्रद्धेचं बळच त्यांना या वयातही पायी वारी करण्याची ऊर्जा प्रदान करतं. या आगळ्यावेगळ्य़ा व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा, विश्वास देशपांडे यांनी लिहिलेला हा लेख...

Cover Photo
नवतपा - उन्हाशी सामना, आरोग्याची जपणूक

२५ मे ते २ जून या कालावधीत घ्या काळजी

Cover Photo
पृथ्वी पुन्हा एकदा हिरवीगार आणि समृद्ध करण्याची प्रतिज्ञा करू या!

जागतिक जैवविविधता दिनानिमित्त (२२ मे) लेख...

Cover Photo
कृषी क्षेत्रात एआय आणि ड्रोन तंत्रज्ञान वापरल्यास अन्नदाता होईल सुखी!

अमृत संस्थेच्या योजनेचाही होईल उपयोग!

Cover Photo
ध्रुवताऱ्याचा अस्त!

मानसिक आरोग्य क्षेत्रात अत्यंत मूलभूत आणि चौफेर कार्य करणारे आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. आनंद नाडकर्णी यांचं १५ मे रोजी निधन झालं. त्यांच्या कार्याचं मोठेपण जवळून अनुभवलेल्या अमित सामंत यांनी लिहिलेला हा त्यांच्या स्मृती जागवणारा लेख...

Cover Photo
स्मार्ट शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल

तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी

Cover Photo
'आधुनिक दधीचि' अर्थात स्व. वसंतराव कसबेकर चरित्रग्रंथ प्रकाशनाचा पथदर्शी सोहळा

कल्पक नियोजन असलेला समारंभ

Cover Photo
अधिक मास - खगोलशास्त्र, संस्कृती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम

अधिक मासाचा अन्वयार्थ

Cover Photo
सोमनाथाची गाथा - भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत...

लवचिकता म्हणजे कधीही न पडणे नव्हे, तर पडूनही पुन्हा पुन्हा उभे राहणे.

Cover Photo
चौल-नागावमधील विद्वान ब्राह्मण घराण्यांचा ऐतिहासिक वारसा

धार्मिक, बौद्धिक, राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाचा इतिहास

Cover Photo
विकासाच्या महामार्गावर रायगड

महाराष्ट्राच्या विकासाचे नवे इंजिन

Cover Photo
कौशल विकास से खुल रहे हैं रोजगार के नए रास्ते

ड्रोन पायलट, सोलर इंस्टॉलेशन, बेकरी और अन्य आधुनिक कौशल युवाओं को रोजगार के साथ आत्मनिर्भर बनने का अवसर भी प्रदान कर रहे हैं।

Cover Photo
नव्या पिढीला संस्कारांचे अमृत देणारा अमृत वर्ग

राज्य शासनाच्या अमृत संस्थेचा चाकोरीबाहेरचा, प्रेरक उपक्रम

Cover Photo
महिला आणि अल्पवयीन मुलींची सुरक्षा

नसरापूरमधील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा लेख

Cover Photo
बिबट्याला शत्रू ठरवायचं की मित्र हे आपल्याच हातात!

आंतरराष्ट्रीय बिबट्या दिनानिमित्त (तीन मे) विशेष लेख...

Cover Photo
आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी अशी दिली महाराष्ट्राला दिशा...

देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा नेहमीच अत्यंत मोलाचा राहिलेला आहे. राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापल्या परीने राज्याला दिशा देण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्याची ही अगदी संक्षिप्त नोंद...

Cover Photo
उन्हाळ्याचे रौद्र रूप आणि उष्माघाताचे संकट

सावधगिरीचे उपाय

Cover Photo
गोंदिया में बढ़ता तापमान बना चिंता का विषय

सावधानी और वृक्षारोपण ही बचाव का रास्ता

Cover Photo
नवभारताच्या निर्मितीत राष्ट्रसंतांचे लोकोत्तर कार्य

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (३० एप्रिल) विशेष लेख

Cover Photo
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी जागवलेल्या आठवणी

वयाची ९५ वर्षे पूर्ण; या वयातही हात आहे लिहिता...

Cover Photo
भारतीय संस्कृती आणि भारतीय जीवनपद्धती हे भारतीय संविधानाचे मूळ

भारतीय संविधानाचे मूळ हिंदून्यायतत्त्वशास्त्राच्या आधारावरच आहे, याची प्रचीती आपल्याला संविधानाच्या अभ्यासावरून येतेच.

Cover Photo
तरुणाई, ड्रग्ज आणि दहशतवाद : एक अदृश्य युद्ध

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को परिसरातील ड्रग्जसंदर्भातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा लेख...

Cover Photo
‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ ने गाठला विक्रमी ६०० प्रयोगांचा पल्ला

कोकणी संस्कृती अन् बोलीचा डंका वाजवणारे लोकनाट्य

Cover Photo
महायोद्धा : बाजीराव पेशवे (उत्तरार्ध)

पेशवाईवरील लेखमालेतील पंधरावा (अखेरचा) लेख...

Cover Photo
भगवान परशुराम - धर्मरक्षणाची अद्वितीय गाथा

अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला दिव्य योद्धा

Cover Photo
नाशिकसारख्या घटना कशा टाळता येतील?

नाशिकमधील टीसीएस या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत नुकतेच कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण घडल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणाची सखोल तपासणी होत आहे आणि अनेक बाबी उघड होत आहेत. या घटनेचे विविध पैलू, जागतिक स्थिती आणि पुढे घ्यायची काळजी आदी बाबींवर भाष्य करणारा माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा हा लेख...

Cover Photo
आनंदकंदाचा छंद लावणारा श्री देव लक्ष्मीपल्लीनाथाचा चैत्रोत्सव!

मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) इथल्या श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानातल्या चैत्रोत्सवाची कीर्ती अल्पावधीतच सर्वत्र पसरली आहे ती त्याच्या वेगळेपणामुळे. अवघ्या आठ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या मंदिरातल्या या उत्सवाची वैशिष्ट्यं नेमकी कोणती आहेत, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणारा हा लेख...

Cover Photo
कशी आखली जातात सार्वजनिक धोरणे?

सार्वजनिक धोरणांची आखणी हा अतिशय कौशल्याचा भाग आहे. ही धोरणे ठरवताना सामान्य जनतेचा विचार केंद्रस्थानी असतो आणि अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्या बाबी कोणत्या, याविषयी माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान झाले. त्या अनुभवसिद्ध आणि माहितीपूर्ण व्याख्यानाचा हा मराठी अनुवाद...

Cover Photo
नारी शक्ती : मूलभूत सन्मानापासून स्वतःचे अवकाश विस्तारण्यापर्यंत...

नारी शक्ती वंदन अधिनियम अर्थात महिला आरक्षण कायद्यात सुधारणा करण्यासाठी आजपासून (१६ एप्रिल) संसदेचे तीन दिवसांचे विशेष सत्र सुरू झाले आहे. २०२९च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू होण्याच्या दृष्टीने यात महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने महिलांविषयी घेतलेल्या विविध निर्णयांचे महत्त्व सांगणारा हा लेख

Cover Photo
समर्थ रामदासांनी सांगितलेली आदर्श प्रपंचाची सूत्रे

कुटुंबात सुख, समाधान, शांती नांदण्यासाठी ही सूत्रे आत्मसात करणे आवश्यक

Cover Photo
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : राष्ट्रनिष्ठेचा प्रखर आवाज

अ‍ॅड. संकेत राव (अकोला) यांचा लेख...

Cover Photo
महायोद्धा : बाजीराव पेशवे (पूर्वार्ध)

पेशवाईवरील लेखमालेतील चौदावा लेख...

Cover Photo
एकसंघ भारताची पोलादी चौकट तयार करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांचा लेख...

Cover Photo
भारताची अणुऊर्जा क्रांती

अणुऊर्जा हा एक प्रभावी आणि विश्वासार्ह पर्याय आहे. या संदर्भात भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्याबद्दल माहिती देणारा हा लेख...

Cover Photo
भारतातील नक्षलवाद कसा मोडून काढण्यात आला?

भारतातून आता नक्षलवाद हद्दपार झाला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्या निमित्ताने नक्षलवाद आणि भारत हा विषय चर्चिला जात आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या एका मुलाखतीवर आधारित असलेल्या लेखाचा हा उत्तरार्ध...

Cover Photo
भारतात नक्षलवाद फोफावला कसा?

भारतातून आता नक्षलवाद हद्दपार झाला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्या निमित्ताने नक्षलवाद आणि भारत हा विषय चर्चिला जात आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या एका मुलाखतीवर आधारित असलेल्या लेखाचा हा पूर्वार्ध...

Cover Photo
पेशवे घराण्यातील महिला

पेशवाईवरील लेखमालेतील तेरावा लेख...

Cover Photo
ब्राह्मण समाजाचे पोलीस दलातील महत्त्व आणि योगदान

निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा लेख

Cover Photo
मुत्सद्दी, समयसूचक आणि शूर सदाशिवरावभाऊ

पेशवाईवरील लेखमालेतील बारावा लेख...

Cover Photo
बागलाण भूषण विश्वास चंद्रात्रे

५२ वर्षे वृत्तपत्र वितरण आणि २२ वर्षे बातमीदारीचे व्रत निष्ठेने निभावलेले सटाणा (जि. नाशिक) येथील विश्वास चंद्रात्रे यांनी वयाचा अमृतमहोत्सव पूर्ण केला असून, त्यांना देशदूत वृत्तपत्राने बागलाण भूषण पुरस्काराने गौरवले आहे. त्यांचा हा प्रेरक कार्यप्रवास...

Cover Photo
नाशिकमधील अनोखा श्रीराम रथोत्सव

दर वर्षी चैत्र शुद्ध एकादशी अर्थात कामदा एकादशीला नाशिकमध्ये श्रीराम रथोत्सव साजरा होतो. त्याविषयी...

Cover Photo
श्रीरामरक्षा स्तोत्राचे वेगळेपण आणि महत्त्व

श्रीरामनवमीच्या निमित्ताने विशेष लेख...

Cover Photo
सवाई माधवराव पेशवे

पेशवाईवरील लेखमालेतील अकरावा लेख...

Cover Photo
टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर प्रक्रिया न करता करणे अधिक श्रेयस्कर

रिसायकलिंगपेक्षा अपसायकलिंग अधिक पर्यावरणस्नेही

Cover Photo
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे

पेशवाईवरील लेखमालेतील दहावा लेख...

Cover Photo
अल्पवयीन मुली घर सोडून जाऊ नयेत, यासाठी गरज एकत्रित प्रयत्नांची...

निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा लेख

Cover Photo
पराक्रमी आणि धोरणी चिमाजीअप्पा

पेशवाईवरील लेखमालेतील नववा लेख...

Cover Photo
विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : २०२६

राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सहा मार्च) २०२६-२७चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. सामाजिक न्याय व कल्याण विभागाच्या 'अमृत'सह अन्य संस्थांसाठीही यात भरीव तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे येथे देत आहोत.

Cover Photo
पराक्रमी आणि मुत्सद्दी नानासाहेब पेशवे

पेशवाईवरील लेखमालेतील आठवा लेख...

Cover Photo
पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ

पेशवाईवरील लेखमालेतील सातवा लेख...

Cover Photo
मातृभाषा टिकवू या, संस्कृती जपू या!

मातृभाषा दिनानिमित्त मराठी भाषेविषयीचा हा लेख...

Cover Photo
छत्रपती शिवाजी महाराज : द्रष्टे राष्ट्रनिर्माते आणि उद्योजकीय नेतृत्वही

शिवजयंतीनिमित्त विशेष लेख...

Cover Photo
मॅनेजमेंट गुरू छत्रपती शिवाजी महाराज

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यांचा आढावा घेणारा सुदर्शन जोशी यांचा लेख...

Cover Photo
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ

शिवजयंतीनिमित्त माहिती छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाची...

Cover Photo
पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग २

पेशवाईवरील लेखमालेतील सहावा लेख...

Cover Photo
पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग १

केवळ लढाया जिंकून मराठा साम्राज्य वाढवणे एवढाच उद्देश न ठेवता आपल्या जनतेच्या भल्यासाठी, चांगल्या राहणीमानासाठीही पेशव्यांनी अनेक प्रयत्न केले. त्याचा आढावा घेणारा हा पेशवाईवरील लेखमालेतील पाचवा लेख...

Cover Photo
मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय

पेशवाईवरील लेखमालेतील चौथा लेख...

Cover Photo
पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध

पानिपतची ऐतिहासिक लढाई झाली, तो दिवस होता १४ जानेवारीचा... त्या निमित्ताने, या लढाईची पार्श्वभूमी सांगणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध

Cover Photo
पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध

पानिपतची ऐतिहासिक लढाई झाली, तो दिवस होता १४ जानेवारीचा... त्या निमित्ताने, या लढाईची पार्श्वभूमी सांगणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध