मुख्य पृष्ठ

स्त्रीशक्ती

Cover Photo
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याच्या मीनाक्षीताई निकम- सक्षम स्त्री शक्तीचे आदर्श उदाहरण

आपल्याला मायेचा उबदार स्पर्श देणारी गोधडी आणि या गोधडीची निर्यात करणाऱ्या मीनाक्षी राजाराम निकम यांनी अमृतच्या ईडीपी कार्यक्रमास आपला अमूल्य वेळ दिला. त्यांचा संघर्ष हा भविष्यकाळात व्यवसाय सुरु करणाऱ्या तरुणांना नक्कीच प्रेरणादायी आहे.

Cover Photo
अंतराळात ‘स्पेस वॉक’ करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या स्वेतलाना साव्हित्स्काया

२५ जुलै १९८४ रोजी सोव्हिएत संघाच्या अंतराळवीर स्वेतलाना साव्हित्स्काया यांनी अंतराळात ‘स्पेस वॉक’ करणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरून इतिहास रचला.

Cover Photo
बुलढाण्याच्या लेकीची संशोधनविश्वात भरारी- डॉ. प्रियंका राठी यांना फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये पीएच.डी.

जिद्द, चिकाटी आणि संशोधनाची आवड यांच्या बळावर बुलढाण्याच्या कन्येने शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. प्रियंका चित्तरंजन राठी यांनी फार्मास्युटिकल सायन्सेस विषयात उल्लेखनीय संशोधन पूर्ण करत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्याकडून 'डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.)' ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्राप्त केली आहे.

Cover Photo
सांगलीची लेक ठरली जगातील नंबर वन! स्मृती मानधनाने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पटकावले अव्वल स्थान

भारतीय महिला क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण पुन्हा एकदा उजाडला आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याची कन्या स्मृती मानधना हिने आयसीसीच्या महिला वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे.

Cover Photo
पी. व्ही. सिंधूने रचला इतिहास; विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू

भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जपान ओपन २०२६ स्पर्धेचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात तिने अकाने यामागुचीचा पराभव करत जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.

Cover Photo
जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर उभारलेला दुग्ध व्यवसाय

वय ही केवळ एक संख्या असते, हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करणाऱ्या सौ. स्मिता सुनील जोशी (रा. खामसवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

Cover Photo
प्रकाशाची शलाका...!!

सातारा येथे प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून रुजू झालेल्या मनीषा आव्हाळे मॅडमची पहिली पोस्टिंग आज सोलापूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाल्या आहेत. त्यांच्या जिद्दीची आणि कष्टाची ही यशोगाथा-

Cover Photo
जागतिक एकल महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर

जागतिक एकल महिला दिनानिमित्त पंचायत समिती शिरूर व ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या माध्यमातून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Cover Photo
आईच्या स्वप्नांना मुलीचे पंख

अमरावती येथील युगंधरा जामकर आणि त्यांची मुलगी स्वरांगी यांच्या असामान्य जिद्दीची ही कहाणी-

Cover Photo
महिला उद्योजकतेसाठी प्रेरणादायी कार्य – शुभांगी देवधर-दिवटे

महिला उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधत अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान असलेल्या शुभांगीताईंची यशोगाथा

Cover Photo
अंदमानची वीरांगना लीपा

१७ मे १८५९ रोजी अंदमानमध्ये झालेल्या एबरडीनच्या युद्धात बलिदान देणारी वीरांगना

Cover Photo
मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा!

संकटांवर जिद्दीने मात करून इतर महिलांकरिता आधार बनलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ज्योती परब

Cover Photo
काजूप्रक्रियेतून साडेसहा लाखांची उलाढाल; रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांच्या गटाची यशोगाथा

मावळंग उत्पादक गटातील प्रत्येकीला दरमहा मिळते सरासरी पाच हजार रुपये उत्पन्न

Cover Photo
गोसंरक्षक डॉ. सोसम्मा इयपे

नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या वेचूर जातीच्या गायींच्या संवर्धनाचे कार्य करणाऱ्या डॉ. इयपे यांच्या कार्याचा अल्प परिचय...

Cover Photo
फॉरेस्ट मदर देवकीअम्मा

हजारो झाडांचे जंगल उभे करणाऱ्या फॉरेस्ट मदर देवकीअम्मा यांच्या कार्याचा अल्प परिचय...

Cover Photo
हत्तींची मैत्रीण पार्वती

हत्तींना नियंत्रित करण्याच्या कलेत पारंगत असलेल्या पार्वती बारुआ म्हणजे एक अनोखे व्यक्तिमत्त्व आहे.

Cover Photo
नेहा नारखेडे

तंत्रज्ञान क्षेत्रात स्वकर्तृत्वावर मोठी प्रगती केलेली उद्योजिका

Cover Photo
पद्मश्री डॉ. बुधरी ताती

वनवासी समाज आणि महिलांची बडी दीदी

Cover Photo
स्त्रीशक्तीची अद्वितीय ‘मिसाल’ - रुबल नागी

जागतिक शिक्षक पुरस्कारविजेत्या शिक्षिकेची प्रेरक कथा

Cover Photo
निसाबा गोदरेज

उद्योगजगत आणि सामाजिक कार्य या दोन्ही क्षेत्रांत अग्रणी स्त्रीशक्ती

Cover Photo
किरण मझुमदार-शॉ

बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील यशस्वी उद्योजिका

Cover Photo
राही सरनोबत

आपल्या प्रयत्नांच्या जोरावर अचूक नेम साधलेली खेळाडू

Cover Photo
पी. टी. उषा

मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर अनेक विक्रम प्रस्थापित करणारी 'पय्योली एक्स्प्रेस'

Cover Photo
दीपा कर्माकर

अडथळ्यांवर मात करून जिद्दीने खेळणारी जिम्नॅस्ट

Cover Photo
माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉ. अपर्णा हेगडे

आरोग्यदायिनी स्त्री-शक्ती

Cover Photo
फाल्गुनी नायर

पन्नासाव्या वर्षी सुरुवात करून यशस्वी झालेल्या उद्योजिका

Cover Photo
सुनीता विल्यम्स

अंतराळातील भारतकन्या

Cover Photo
प्रिया पॉल

हॉटेल जगतातील कर्तृत्ववान महिला

Cover Photo
नंदिनी हरिनाथ

भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातील 'स्त्री-शक्ती'चे समर्थ उदाहरण

Cover Photo
हिमा दास

जीवनाच्या आणि धावण्याच्या स्पर्धेमध्ये अग्रेसर असलेली धावपटू

Cover Photo
के. मल्लेश्वरी

भारोत्तोलन विश्वातील चमकता तारा

Cover Photo
अंजली भागवत

चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स

Cover Photo
इंद्रा नूयींची प्रेरक कथा

जिद्द आणि चिकाटीचा अद्भुत प्रवास

Cover Photo
कृती फौजदार - उपग्रहावर देखरेख ठेवणारी स्त्री शक्ती

इस्रो संस्थेत कार्यरत असलेल्या कम्प्युटर इंजिनीअर

Cover Photo
रत्नागिरी जिल्ह्याच्या दुर्गम भागातील उद्योगिनी - सौ. रश्मी प्रभुदेसाई

महिलांचे आरोग्य आणि पर्यावरण यांचे संरक्षण करणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या निर्मितीचा उद्योग