महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतींसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत पूर्व प्रशिक्षणासह विद्यावेतन, आकस्मिक खर्च आणि प्रशिक्षण शुल्कासाठी शासकीय आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
ग्रामीण शेतकरी, महिला, युवक व पशुपालकांसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान; SC/ST लाभार्थ्यांना ६० टक्क्यांपर्यंत अनुदान
अमृतच्या वतीने राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील लक्षित गटातील युवक-युवतींसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे हे तपशील-
नांदेड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान' अंतर्गत आयोजित विशेष शासकीय सेवा शिबिरात अमृत संस्थेने सक्रिय सहभाग नोंदवला. संस्थेच्या स्टॉलद्वारे विविध योजना, स्वयंरोजगाराच्या संधी आणि शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
वैयक्तिक सूक्ष्म उद्योजक, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), आणि बचत गटांना (SHG) नवीन अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान उद्योगांचे आधुनिकीकरण करण्यासाठीची योजना
शिक्षण सेवकांसाठी मोठी दिलासादायक बातमी! शिक्षण सेवक योजनेत ऐतिहासिक सुधारणा; नवीन शासन निर्णय जारी
'शतायु' (SHATAYU) हा केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाद्वारे २२ मे २०२६ रोजी सुरू करण्यात आलेला एक डिजिटल डॅशबोर्ड आहे.
अमृत लघुउद्योजक उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज सुरू
भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सन्मानपूर्वक आणि सोयीस्कर व्हावा, यासाठी अनेक विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
फार्मर आयडी (Farmer ID) हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल स्वरूपातील ओळखपत्र आहे.जाणून घेऊया त्याविषयीची विस्तृत माहिती
महाराष्ट्र शासनाचा नवीन जमीन मोजणी फी शासन निर्णय जाहीर. शेतकरी व जमीन मालकांसाठी मोजणीचे सुधारित दर आणि नवीन नियम सोप्या भाषेत जाणून घ्या.
हयात प्रमाणपत्र ऑनलाईन (Life Certificate Online): महाराष्ट्र शासनाने राज्यातील वृद्ध, विधवा आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
प्रमाणपत्रे जागेवरच देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जाणार. शाळेतच मिळणार दाखले
जमीन मोजणीच्या शुल्कात आणि वर्गीकरणासाठी उपयुक्त शासकीय योजना-
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि इंडो जर्मन टूल रूम (IGTR), औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील लक्षित गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
आर्थिक दुर्बल घटकांना दिलास देणारी योजना
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत विशेष योजना
आठवड्याचे सर्व दिवस २४ तास सेवा उपलब्ध
लाभार्थ्यांच्या व्यवसाय विस्तारासाठी वेबसाइटवर व्यवसायवर्धन हा टॅब
काजूचे उत्पन्न वाढवणे, जमिनीची धूप रोखणे आणि हरितक्षेत्र वाढवण्याचा उद्देश
आर्थिक दुर्बल घटकांनाही महागडे जीवनावश्यक उपचार घेणे शक्य
४१ प्रकारच्या व्यवसायांतून करता येईल निवड; १५ लाखांपर्यंत घेता येईल कर्ज
सर्वार्थाने लाभदायी असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा करून घ्या उपयोग
आणखी तीन वर्षांसाठी म्हणजेच २०२८-२९पर्यंत राबवली जाणार
पदवीधर युवकांसाठी सुवर्णसंधी; भरभक्कम छात्रवृत्ती आणि समृद्ध करणारा अनुभव; अर्जप्रक्रिया सुरू
मनरेगा आणि ‘सिल्क समग्र-२’ योजनेअंतर्गत करता येईल तुती लागवड
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आयोजन; तातडीने अर्ज करण्याचे आवाहन
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू; विद्यावेतनही मिळणार
केवळ पाच ते १० टक्के स्वतःची गुंतवणूक करून युवक-युवतींना सुरू करता येईल उद्योग
ब्राह्मणांसह खुल्या प्रवर्गातील २५ घटकांसाठी अमृत संस्थेचा प्रशिक्षण उपक्रम
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी, युवक-युवती घेऊ शकतात लाभ
अमृत संस्थेच्या योजनेचा ब्राह्मणांसह खुल्या प्रवर्गातील २५ घटकांना घेता येईल लाभ
ब्राह्मणांसह खुल्या प्रवर्गातील २५ घटकांना घेता येईल लाभ
अमृत संस्थेतर्फे ब्राह्मणांसह खुल्या प्रवर्गातील २५ घटकांसाठी योजना
ब्राह्मणांसह खुल्या प्रवर्गातील व्यक्ती घेऊ शकतात लाभ
जाणून घ्या सर्वसमावेशक योजना व उपक्रमांची माहिती आणि तुम्हीही व्हा लाभार्थी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध प्रकारच्या योजनांद्वारे साह्य केले जाते. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमिसाइल सर्टिफिकेट आवश्यक असते. हे सर्टिफिकेट आपल्याला सेतू कार्यालयात जाऊन तर काढता येतेच; पण ऑनलाइन अर्थात ‘आपले सरकार’ पोर्टलवरून ते घरबसल्याही काढता येते. हे सर्टिफिकेट ऑनलाइन कसे काढायचे, याबद्दलची ही तपशीलवार माहिती…