मुख्य पृष्ठ

अध्यात्म

Cover Photo
श्रावणात काशी विश्वनाथ मंदिर झाले शिवभक्तांचे श्रद्धास्थान

श्रावण महिन्यात भालगाव येथील काशी विश्वनाथ मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. विशेषतः श्रावणी सोमवारी महादेवांना विविध रूपांमध्ये आकर्षक अलंकार व साजशृंगार केला जात असून हे मनोहारी रूप भाविकांचे आकर्षण ठरत आहे. अभिषेक, पूजा आणि हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.

Cover Photo
श्रावण शनिवारनिमित्त खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात भक्तिमय वातावरण

श्रावण महिन्यातील शनिवारी खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. निद्रिस्त अवस्थेतील मारुतीची मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य असून, नवसाला पावणारे दैवत म्हणून भद्रा मारुतीची ख्याती आहे.

Cover Photo
श्रावणी सोमवारनिमित्त सोलापूरमधील शिवमंदिरामध्ये शिवनामाचा गजर

पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त सोलापूर मधील श्री सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; बाळीवेसच्या मल्लिकार्जुन मंदिरातही धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल!

Cover Photo
एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ. कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात.

Cover Photo
नागपंचमी : परंपरेत दडला निसर्गसंवर्धनाचा संदेश

श्रद्धेसोबतच ममत्व भावाचे संगोपन

Cover Photo
श्रावण महिन्याचे महत्त्व

श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि भक्तिमय महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते. श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांसारखे अनेक सण श्रावण महिन्यात येतात.

Cover Photo
श्रावण मास : भक्ती, साधना आणि निसर्गाचा अद्भुत संगम.

श्रावण मासाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. भगवान शिवांची आराधना, जलाभिषेक, बेलपत्र अर्पण आणि ‘ॐ नमः शिवाय’ नामस्मरणातून भक्तीभाव वृद्धिंगत होतो. पावसाळ्यात निसर्ग बहरत असल्याने वृक्षसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण रक्षणाचा संदेशही श्रावण देतो. शुद्ध मन, चांगले विचार, सद्कर्म आणि निसर्गप्रेम हाच या पवित्र महिन्याचा खरा संदेश आहे.

Cover Photo
​दीप अमावस्या सणाचे सांस्कृतिक, अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व

​दीप अमावस्या का साजरी करतात? वाचा या सणाचे सांस्कृतिक, अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्वदीप अमावस्या साजरी करण्यामागे काय आहे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य? जाणून घ्या सविस्तर

Cover Photo
चंद्रभागेचे महत्त्व आणि पंढरपूर महिमा

चंद्रभागेचे महत्त्व आणि पंढरपूर महिमा

Cover Photo
आषाढी वारीचा दिव्य सोहळा – भक्तीचे जिवंत वैकुंठ

आषाढ महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळेच चैतन्य संचारते. गावोगावी टाळ-मृदंगांचा निनाद घुमू लागतो. "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात

Cover Photo
विठ्ठलरूपात विलीन झालेली माऊली: संत निर्मळा

वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या पंथाने स्त्रियांना केवळ भक्तीचेच स्वातंत्र्य दिले नाही, तर त्यांना संतत्वाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन बसवले. जाणून घेऊया अशाच एका मातृशक्तीची भक्तीगाथा -

Cover Photo
भक्तीचा महासागर आणि समतेचा संदेश: महाराष्ट्राची गौरवशाली वारकरी संत परंपरा ​

तुळशीची माळ, कपाळी बुक्का अन् काळजावर विठ्ठल संतांच्या विचारांनी घडवलेली 'महाराष्ट्र क्रांती'!"

Cover Photo
आषाढ तळावा.. श्रावण भाजावा.. भाद्रपद उकडावा..!

जाणून घेऊया भारतीय भोजन परंपरेमागचे विज्ञान!

Cover Photo
श्री गोंदवलेकर महाराज जयंती : नामस्मरणातून जीवनाला दिशा देणारे संत

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत श्री गोंदवलेकर महाराज यांचे स्थान अत्यंत मानाचे आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे आणि विचारांचे स्मरण करणे म्हणजे जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या एका महान संताला अभिवादन करणे होय.

Cover Photo
वटपौर्णिमा : श्रद्धा, प्रेम आणि संस्कारांचा पवित्र सण

भारत हा सण-उत्सवांचा देश आहे. आपल्या देशातील प्रत्येक सणामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व दडलेले असते. अशाच महत्त्वपूर्ण सणांपैकी वटपौर्णिमा हा एक पवित्र आणि पारंपरिक सण आहे.

Cover Photo
निर्जला एकादशी : भगवान विष्णूंच्या कृपेचा पवित्र दिवस

निर्जला एकादशी म्हणजे सर्व एकादशींचे पुण्य देणारे श्रेष्ठ व्रत ,जाणून घेऊया या विशेष दिवसाची माहिती.

Cover Photo
निर्जला एकादशी : सर्व एकादशींचे पुण्य एकत्रितपणे देणारे पवित्र व्रत

धार्मिक ग्रंथांनुसार निर्जला एकादशीचे व्रत केल्यास सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते. ही एकादशी श्रद्धा, संयम आणि ईश्वरभक्तीचा संदेश देते.

Cover Photo
क्या यही जिंदगी है ?

आध्यात्म की शुरुआत तब होती है, जब मन स्वयं से प्रश्न पूछना शुरू करता है।

Cover Photo
प्रदोष व्रताचे आध्यात्मिक महत्त्व- शिवभक्तांसाठी विशेष साधनेचा दिवस

प्रदोष व्रताचे माहात्म्य सांगणारा हा लेख-

Cover Photo
रमाकांत एकांत काळी भजावा

श्री समर्थ रामदासस्वामींचा संदेश

Cover Photo
अधिक मासातील एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व

तीन वर्षांनी येणारी कमला एकादशी

Cover Photo
जीवनाचा खरा अर्थ संतुलनात...

आजच्या अस्थिर काळात गौतम बुद्ध यांचे विचार म्हणजे केवळ तत्त्वज्ञान नाहीत, तर जगण्याची एक व्यावहारिक दिशा आहेत... बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने चिंतनपर लेख...

Cover Photo
अस्थिर मनांच्या युगातील दीपस्तंभ - समर्थ रामदासस्वामी

दासनवमीनिमित्त त्यांच्या विचारांचा एक धावता आढावा

Cover Photo
अध्यात्म रोजच्या जगण्यात आहे : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या जयंतीनिमित्त (माघ शुद्ध द्वादशी) त्यांच्या विचारांचा धांडोळा...

Cover Photo
झोंपाळ्यावरची गीता : बालसुलभ मराठीतून गीतेचं सौंदर्य उलगडणारं शतकापूर्वीचं पुस्तक

मार्गशीर्ष शुक्ल एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. श्रीमद्भगवद्गीता हा मानवी जीवनाचं सार सांगितलेला महान ग्रंथ आहे, हे आपल्याला माहिती आहेच. झोंपाळ्यावरची गीता ही १००हून अधिक वर्षांपूर्वी कवी अनंततनय यांनी बालसुलभ मराठीत केलेली रचना आहे.