मुख्य पृष्ठ

tourism

Cover Photo
दाजीपूर अभयारण्य

जैवविविधतेने समृद्ध असलेले आणि रानगव्यांसाठी ओळखले जाणारे ठिकाण

Cover Photo
विदर्भातील सहानगड - इतिहास आणि निसर्ग यांचा मोहक संगम असलेले ठिकाण

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील किल्ला

Cover Photo
प्रवरा आणि गोदावरी या नद्यांचा संगम असलेले प्रवरा संगम!

अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील ऐतिहासिक, पौराणिक वारसास्थळ

Cover Photo
उत्तर महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध शिवमंदिरे

स्थापत्यकला, संस्कृती, पुराणकथा यांचा संगम असलेल्या या मंदिरांविषयीची थोडक्यात माहिती देणारा लेख... महाशिवरात्रीनिमित्त...

Cover Photo
भंडाऱ्यातील श्री समर्थ रामदासी मठ

श्री समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेले, तेजस्वी वारसा जपणारे धर्मपीठ

Cover Photo
शनिशिंगणापूर

अध्यात्म, श्रद्धा आणि चमत्कार यांचा अनोखा संगम असलेले स्थळ

Cover Photo
अजिंठा लेणी

भारताच्या समृद्ध वारशाचे मूर्तिमंत उदाहरण

Cover Photo
अकोला जिल्ह्यातील राजराजेश्वर मंदिर

श्रद्धा, इतिहास आणि पर्यटनाचे केंद्र

Cover Photo
सोलापूरची वैशिष्ट्यपूर्ण सिद्धेश्वर यात्रा

नऊ शतकांपासून जपली जाणारी श्रद्धेची परंपरा!

Cover Photo
भंडाऱ्याचे पावन आणि पुरातन असे श्री भृशुंड गणेश मंदिर

धार्मिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र

Cover Photo
धरा अमृत पर्यटनाची कास, जोडा माणसे व पैसा खास!

पर्यटनाच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्या व युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशातून अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून 'अमृत पर्यटन' या विषयाचा उदय झाला. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी कार्यरत आहे. या संस्थेचे निबंधक सिद्धेश्वर वरणगावकर यांनी या संकल्पनेबद्दल लिहिलेला हा लेख...

Cover Photo
बालापूरची श्री बालादेवी

अकोला जिल्ह्यातील पुरातन धार्मिक पर्यटनस्थळ

Cover Photo
निसर्गरम्य परिसरातील श्री क्षेत्रेश्वर मंदिर

रायगड जिल्ह्यातील महादेवाचे प्रसिद्ध स्थान

Cover Photo
जळगावच्या पाळधी गावातील श्री साईबाबा मंदिर आणि श्री महागणपती मंदिर

वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक पर्यटनस्थळे

Cover Photo
'हॉट एअर बलून'मुळे दापोलीची पर्यटनात अधिक उंच भरारी!

कोकणातील पहिल्याच उपक्रमाचा पर्यटकांनी लुटला आनंद

Cover Photo
दादरचे श्री सिद्धिविनायक मंदिर

मुंबईचे आध्यात्मिक 'हृदय'

Cover Photo
प्रेरणादायी लोकबिरादरी प्रकल्प

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे गडचिरोली जिल्हा उपव्यवस्थापक विजय चौधरी यांनी नुकतीच हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांची भेट घेऊन चौधरी यांनी त्यांना अमृत संस्थेच्या कार्याविषयी आणि योजनांविषयी माहिती दिली. चौधरी यांनी लिहिलेला लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती देणारा हा लेख...

Cover Photo
रांजणखळगे : एक अनोखे आश्चर्य

कुकडी नदीच्या पात्रात निसर्गाची अद्भुत निर्मिती पाहायला मिळते. येथे २०० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद परिसरात अनेक रांजणखळगे तयार झाले असून, त्यांनी चित्तवेधक शिल्परचना घडवली आहे.

Cover Photo
शांतता, सौंदर्य आणि संस्कृतीची अनुभूती देणारा रत्नागिरी जिल्हा

निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि स्वाद यांचा अनोखा संगम म्हणजेच रत्नागिरी जिल्हा पर्यटन. शांतता, सौंदर्य आणि संस्कृती अनुभवायची असेल तर रत्नागिरी हा प्रत्येक पर्यटकाने भेट द्यायलाच हवा असा जिल्हा आहे.

Cover Photo
केळ्यांचे चिप्स आणि भरीत-भाकरी : जळगावातील पर्यटनातून स्थानिकांना उत्पन्नाचे साधन

जळगाव जिल्हा अनेक पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे; शिवाय वैशिष्ट्यपूर्ण अशा स्थानिक खाद्यपदार्थांसाठी तो ओळखला जातो. पर्यटन हे स्थानिक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन आहे.

Cover Photo
सीनेच्या तटकीं महापुण्यभूमी । समाधी विराजे तये डोंबग्रामी ॥

समर्थशिष्य कल्याणस्वामींचे समाधीमंदिर डोमगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथे आहे. त्याविषयी माहिती देणारा हा लेख….