अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेतून आनंद शशिकांत ओक यांना ₹12,700 चा लाभ.
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या संस्थेकडूनमनीष मिलिंद पाटील यांना आतापर्यंत तब्बल ₹१,७६,१३० इतका वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा मिळाला आहे.
लता कुंभारे यांची यशोगाथा ही मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळविण्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
श्री. भूषण जोशी - अचलपूर यांना व्याज परतावा योजनेतून ₹ ६१,८४९ ची आर्थिक मदत
ईडीपी प्रशिक्षणातून व्यवसायाला नवी दिशा; व्याज परतावा योजनेतून ₹61,849 ची आर्थिक मदत अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) व व्याज परतावा योजनेचा लाभ घेत अचलपूर येथील उद्योजक श्री. भूषण जोशी यांनी आपल्या व्यवसायाच्या प्रगतीकडे यशस्वी पाऊल टाकले आहे. श्री. भूषण जोशी हे अचलपूर येथील भूषण मेडिकल स्टोअरचे संचालक आहेत. त्यांनी अमृत कौशल्य योजनेअंतर्गत अमरावती येथे आयोजित करण्यात आलेले उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) पूर्ण केले. या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, ब्रँडिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन तसेच व्यवसाय विस्ताराच्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सामाजिक जबाबदारीचे भान लक्षात घेऊन 26 वर्षापासून सुरू असलेल्या बदलापुर मधील सत्कर्म बालकाश्रमात ब्राह्मण उद्योगब्रह्म चा स्नेहमेळावा संपन्न झाला त्यात अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली गेली.
उद्योजक व शेतकरी अनिल मोहटकर यांचा पुढाकार
छोटे व्यवसाय को बनाना चाहते हैं बड़ा उद्योग
गोंदियातील युवकाची प्रेरक कथा
महेंद्र पटले की प्रेरक कहानी – “राधा रानी” स्टेशनरी से आत्मनिर्भरता की मिसाल
विद्या ठकार यांच्या 'इंदू सरल' कंपनीच्या दर्जेदार, वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
सालेकसा तालुक्यातील इशनाटोला गावातील तरुणाच्या स्टार्टअपची यशोगाथा
आमगाव तालुक्यातील तरुण उद्योजक कुणाल मेंढे यांची प्रेरक यशोगाथा
कोल्हापुरातील Eatsy Foodची उत्पादने अमृतपेठ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक वैभव कुलकर्णी यांच्या व्यवसायाला नवी ऊर्जा आणि दिशा
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील यशोगाथा
विशीतील उद्योजकाचे पर्यावरणपूरक उत्पादन 'अमृतपेठ'वर उपलब्ध
परांडा (जि. धाराशिव) येथील युवा उद्योजक दत्तप्रसाद पाटील यांचा उद्योग