मुख्य पृष्ठ

अमृत सेवा कार्य

Cover Photo
सेवा संकल्प अभियानांतर्गत यवतमाळ येथील महिला विद्यालयात आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

यवतमाळ, दि. १७ ऑक्टोबर २०२६ येथे महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), यवतमाळ जिल्हा कार्यालयाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिला विद्यालय, यवतमाळ येथे विद्यार्थिनींसाठी आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Cover Photo
अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त अमृततर्फे शहादा येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त शहादा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; ४२ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Cover Photo
पानसरे महाविद्यालय, अर्जापूर येथे 'अमृत युवा ऊर्जा व विश्वबंधुत्व ' पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न

पानसरे महाविद्यालय, अर्जापूर येथे 'अमृत युवा ऊर्जा व विश्वबंधुत्व ' पंधरवड्या निमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न..

Cover Photo
डहाणू येथील के. एल. पोंदा ज्युनिअर कॉलेजमध्ये 'अमृत युवा ऊर्जा' उपक्रमांतर्गत 'स्वच्छ भारत' अभियान उत्साहात संपन्न

येथील के. एल. पोंदा ज्युनिअर कॉलेजमध्ये 'अमृत सेवा कार्य' आणि 'अमृत युवा ऊर्जा' उपक्रमांतर्गत 'युवा भारत, स्वच्छ भारत' अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मोहिमेत कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक संख्येने सहभागी होऊन परिसर स्वच्छतेचा संदेश दिला.

Cover Photo
अमृत युवा ऊर्जा: आरोग्य तपासणी शिबीर ,अमृत संस्था, नांदेडचे आयोजन

निरोगी समाज, समृद्ध भारत! अमृत संस्था, नांदेड कडून देगलूर येथील महाविद्यालय आणी EDP बॅच मधे मोफत वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन!

Cover Photo
अहिल्यानगर मध्ये अमृत संस्थे मार्फत मोफत "आरोग्य तपासणी शिबीरराचे" आयोजन करण्यात आले

अहिल्यानगर मध्ये अमृत संस्थे मार्फत "सेवा संकल्प अभियान" अंतर्गत मोफत "आरोग्य तपासणी शिबीरराचे" आयोजन करण्यात आले होते.

Cover Photo
बिरसी एअरपोर्टवर मोफत थॅलेसेमिया व सिकलसेल तपासणी शिबिर; ५४ नागरिकांनी घेतला लाभ

अन्य सामाजिक उपक्रमांतर्गत अमृतच्या पुढाकाराने बिरसी एअरपोर्ट, गोंदिया येथे मोफत थॅलेसेमिया व सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी रा.स्व.स. लोक समस्या संशोधन व लोक कल्याण समिती डायग्नोस्टिक यांचे सहकार्य लाभले.

Cover Photo
दारव्हा येथे अमृत संवाद सेतू अंतर्गत विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलीस स्टेशनचे कामकाज

विद्यार्थ्यांना विविध शासकीय यंत्रणांचे कामकाज समजावे, प्रशासकीय प्रक्रियेची माहिती मिळावी तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदारी व जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने अमृत संस्थेच्या वतीने ‘अमृत संवाद सेतू’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Cover Photo
मा.मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळदरी गोशाळेत 'देववृक्ष' लागवड

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत डॉ. हेडगेवार गोशाळेत उमलणार 'देववृक्ष' .'अनुलोम' व 'अमृत'चा संयुक्त उपक्रम.

Cover Photo
कोल्हापूर: गडहिंग्लज तालुक्यात ४ व ५ जुलै रोजी 'अमृत निवासी मेळा' वर्गाचे आयोजन

आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, आत्मविश्वास आणि अचूक मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून अत्यंत रंजक पद्धतीने (खेळांच्या माध्यमातून) दिले जाणार आहे.

Cover Photo
अकोल्यातील अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमाद्वारे दिव्यांग उद्योजकांनाही मिळाले व्यासपीठ

दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या स्टॉलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

Cover Photo
नांदेडमधील नंदनवन नेरली लोकसेवा मंडळाला अमृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट

मतिमंद आणि कुष्ठरोगी बांधवांच्या कलेला देण्यात आली दाद

Cover Photo
अहिल्यानगरमधील अनाथ, निराधार मुलांसाठी अमृत संस्थेचा मदतीचा हात...

बालगृह प्रकल्पाला गरजेच्या वस्तू आणि मेडिकल किट दान