शोध परिणाम: "बोधकथा"
एकूण 67 बातम्या सापडल्या.
ताडकळस(जि.परभणी) येथे विद्यार्थ्यांचा ‘अमृत वर्गा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील जिल्हा परिषद शाळेत आज ‘अमृत वर्गा’चे आयोजन करण्यात आले.
पूर्ण वाचा
जे पेराल तेच उगवेल
आपल्या आयुष्यात आपण इतरांशी कसे वागतो, यावरच आपल्या भविष्यातील अनुभव अवलंबून असतात. ही बोधकथा याच जीवनसत्याची सुंदर जाणीव करून देते.
पूर्ण वाचा
गंगाखेडच्या कराड इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'अमृत' वर्गाचे आयोजन
विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये,सकारात्मक विचार, शिस्त, नेतृत्वगुण, संवादकौशल्य, सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन याबाबत केले मार्गदर्शन
पूर्ण वाचा
चिमुकल्यांच्या उत्साहाने रंगला अमृत वर्ग
दि. १० जून २०२६ रोजी रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल, छ. संभाजीनगर येथे अमृत वर्गाचे आयोजन करण्यात आले. अमृत सखी सौ. मंजू कुलकर्णी यांनी हा संस्कार वर्ग घेतला.
पूर्ण वाचा