महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांची श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,डुबेर यांच्या प्रशासकीय कार्यालयास सदिच्छा भेट.

अमृत चे माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांची श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,डुबेर यांच्या प्रशासकीय कार्यालयास सदिच्छा भेट.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांची श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,डुबेर यांच्या प्रशासकीय कार्यालयास सदिच्छा भेट. मुख्य फोटो
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांची श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,डुबेर यांच्या प्रशासकीय कार्यालयास सदिच्छा भेट. अतिरिक्त फोटो

नाशिक :- श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, दुबेरे, ता. सिन्नर, यांची स्थापना समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना वर आणणे, त्यांच्यामध्ये बचतीची सवय वाढवणे आणि त्याद्वारे सर्वसामान्य लोकांचा राहणीमान दर्जा उंचावणे या उद्देशाने झाली आहे. दूरदर्शी, प्रख्यात व्यावसायिक आणि समाजसेवक श्री. नारायणसेठ वाजे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली, ता. सिन्नर, जि. नाशिक पासून सुमारे ८ किमी अंतरावर असलेल्या दुबेरे या लहानशा गावात ५ ऑक्टोबर १९९२ रोजी या संस्थेची स्थापना झाली.१८ ऑगस्ट या दिवशी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त अमृत चे माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांची श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,डुबेर यांच्या प्रशासकीय कार्यालयास सदिच्छा भेट दिली. आणि पतसंस्थे बद्दल आधिक माहिती घेतली.या पतसंस्थे चे २७००० सभासद आहेत.आणि या संस्थेची वार्षिक उलाढाल ३५० कोटी ईतकी आहे.थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्म गाव असलेले डुबेर गाव आणि बर्वे वाडा हे पर्यटन क्षेत्रामध्ये प्रकाशझोतात यावे यासाठी विविध विषयावर चर्चा झाली.या वेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. श्री. नारायणसेठ वाजे यांनी श्री विजय जोशी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.तसेच अमृत संस्थेकडून श्री. नारायणसेठ वाजे यांचा शाल श्री फळ आणि बाजीराव पेशवे याची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

Publisher: Mayur Hatwalne News publisher name | Date: 25-08-2026 News publication date | Time: 12:56 PM News publication time | Views: 10 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Mayur Hatwalne News publisher name | Date: 25-08-2026 News publication date | Time: 12:56 PM News publication time | Views: 10 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement