अमृतच्या कार्याचे केले कौतुक
नाशिक, त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण तहसीलदार मकरंद दिवाकर यांनी अमृत नाशिक विभागीय कार्यालयास नुकतीच सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांनी अमृत च्या विविध योजनांची आणि उपक्रमांची माहिती घेतली.त्यांनी अमृताच्या कार्याचे कौतुक केले. समाजात अशा कार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
त्यांच्या या भेटीप्रसंगी अमृतचे विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर उपस्थित होते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment