महिलांच्या स्वयंरोजगारासाठी अमृतचा पुढाकार परतवाडा येथे ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “अमृत पेठ” भव्य उद्योजक प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ६ मार्च २०२६ रोजी अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्री. चंद्र लक्ष्मणदास तेजवानी यांच्या हस्ते होणार आहे.
सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी अमृतचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी महापौर श्री. चंद्र लक्ष्मणदास तेजवानी यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निमंत्रण पत्र दिले. यावेळी त्यांनी महापौरांना अमृत संस्थेच्या विविध योजना तसेच “अमृत पेठ” प्रदर्शनाबाबत सविस्तर माहिती दिली. पत्राचा आढावा घेतल्यानंतर महापौर श्री. तेजवानी यांनी उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास सहमती दर्शविली.
“अमृत पेठ” प्रदर्शनाचे आयोजन उद्योजकांना आपली उत्पादने व सेवा सादर करण्यासाठी तसेच त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये विविध क्षेत्रांतील उद्योजक आपले स्टॉल्स उभारून ग्राहकांसमोर आपली उत्पादने व सेवा मांडणार आहेत.

महिलांच्या स्वयंरोजगारासाठी अमृतचा पुढाकार परतवाडा येथे ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ मुख्य फोटो
महिलांच्या स्वयंरोजगारासाठी अमृतचा पुढाकार परतवाडा येथे ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ अतिरिक्त फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “अमृत पेठ” भव्य उद्योजक प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ६ मार्च २०२६ रोजी अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्री. चंद्र लक्ष्मणदास तेजवानी यांच्या हस्ते होणार आहे.

सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी अमृतचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी महापौर श्री. चंद्र लक्ष्मणदास तेजवानी यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निमंत्रण पत्र दिले. यावेळी त्यांनी महापौरांना अमृत संस्थेच्या विविध योजना तसेच “अमृत पेठ” प्रदर्शनाबाबत सविस्तर माहिती दिली. पत्राचा आढावा घेतल्यानंतर महापौर श्री. तेजवानी यांनी उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास सहमती दर्शविली.
“अमृत पेठ” प्रदर्शनाचे आयोजन उद्योजकांना आपली उत्पादने व सेवा सादर करण्यासाठी तसेच त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये विविध क्षेत्रांतील उद्योजक आपले स्टॉल्स उभारून ग्राहकांसमोर आपली उत्पादने व सेवा मांडणार आहेत.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दि. ६ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता जाधव पॅलेस, बडनेरा रोड, अमरावती येथे होणार आहे.

Publisher: ऋषिकेश कथलकर News publisher name | Date: 05-03-2026 News publication date | Time: 08:32 AM News publication time | Views: 8 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words