नाशिक आणि परिसरातील जागृत / स्वयंभू नऊ देवींचे दर्शन घडणार एकाच दिवसात!
अमृत पर्यटन आणि अरण हॉलिडेस प्रस्तुत.
नवरात्रि स्पेशल - नऊ देवी दर्शन सहल. नाशिक आणि परिसरातील जागृत / स्वयंभू देवींचे दर्शन एकाच दिवसात! सहल कालावधी : 1 दिवस
रविवार, 18 ऑक्टोबर 2026
फक्त रु. 2,490/- (मुंबई नाका ते मुंबई नाका)
एसी अर्बनिया / बस ने प्रवास
खानपान :
सकाळचा नाश्ता | दुपारचे भोजन | संध्याकाळी चहा कॉफी
दर्शन स्थळे:
- श्री. म्हाळसा माता - त्र्यंबकेश्वर
- श्री. कालिका माता मंदिर - मुंबईनाका
- श्री. हिंगलाज माता मंदिर - निफाड
- श्री. भद्रकाली माता मंदिर - जुने नाशिक
- श्री. सांडव्यावरची माता - गोदावरी घाट
- श्री. म्हाळसा माता मंदिर - म्हाळसाकोटे
- श्री. रेणुका माता मंदिर - चांदवड
- श्री. दरीमाता मंदिर - दरी मातोरी
- श्री. कामाख्या देवी मंदिर - निफाड
Pickup: मुंबई नाका नाशिक
मर्यादित प्रवेश असल्याने लवकरात लवकर आपले बुकिंग करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
संपर्क : 9870412828
http://www.aranholidays.in | travel@aranholidays.in
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment