सद्गुरू श्री गुंडामहाराज देगलूरकर यांचा जन्मोत्सव - माघ शुद्ध दशमी

देगलूरकर महान परंपरेचे मूळपुरुष

सद्गुरू श्री गुंडामहाराज देगलूरकर यांचा जन्मोत्सव - माघ शुद्ध दशमी मुख्य फोटो
मुख्य फोटो

वारकरी संप्रदायातील महान परंपरा असलेले देगलूरकर संस्थानाचे मूळपुरुष सद्गुरू श्री गुंडामहाराज यांचा आज (माघ शुद्ध दशमी) जन्मदिन. अतिशय श्रीमंत सराफ, व्यापारी असूनही त्यांनी आपली संपत्ती परमार्थासाठी देऊन वैराग्य धारण केले, केवळ परमार्थ केला आणि पांडुरंगाच्या चक्रीभजनात रत झाले. महाराजांनी चक्रीभजनाची परंपरा सुरू केली. त्यात त्यांनी अनेक अभंग रचले आहेत. कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्यापासून ही परंपरा आहे. सद्गुरू श्री चंद्रशेखरमहाराज देगलूरकर व श्रीगुरू चैतन्यमहाराज देगलूरकर हे याच घराण्यातील आहेत.

Publisher: विश्वेश्वर वासुदेव जोशी News publisher name | Date: 28-01-2026 News publication date | Time: 09:07 AM News publication time | Views: 227 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words