कुटुंब संवाद- क्र.३
कर्म हीच परमेश्वराची पूजा आहे असे समजून जर आपण स्वकर्तव्य अंगीकारले तर वाळवंटातही उद्याने बहरवता येईल. अशक्य ते साध्य होईल. सुखाचा आणि उन्नतीचा मार्ग प्रशस्त होईल. जगातील प्रत्येक सजीवाला काही ना काही विशेष गुण ईश्वराने दिला आहे. मग ती मुंगी असो किंवा एखादा महाकाय प्राणी. मनुष्य जन्मातही आपण सत्कर्म करणे महत्त्वाचे आहे. कर्माचे महत्त्व समजून सांगणारी ही कथा. अवश्य ऐका/पाहा व्हिडियो लिंक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कुटुंब संवाद क्र.१ ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सकारात्मक बदल होतो...सुरुवात स्वत:पासून करा https://amrutmaharashtra.org/news.php?id=2107
कुटुंब संवाद क्र.२ ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ज्याचे समान अंतरंग,त्याचे ऐक्य अभंग https://amrutmaharashtra.org/news.php?id=2184
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment