सकारात्मक बदल होतो...सुरुवात स्वत:पासून करा

कुटुंब संवाद-क्र.-१

सकारात्मक बदल होतो...सुरुवात स्वत:पासून करा मुख्य फोटो
मुख्य फोटो

आजच्या या नकारात्मक वातावरणात सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर स्वतःपासून सुरुवात करूया. माझ्या माध्यमातून समाजात काही चांगले होत असेल, तर त्यातून सुंदर काय असेल? आपण झेललेल्या यातना इतर कोणाच्याही नशिबी येऊ नयेत, म्हणून आपण काही गोष्टींची सुरुवात करूया, कोणतीही अपेक्षा न ठेवता... मग बघा, त्यातून मिळणारे समाधान किती सुखावह असते! याचविषयीची एक सुंदर गोष्ट ऐकूया... 'इंसानियत वाली दुकान'!

व्हिडियो क्लिप पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करावे.

https://www.youtube.com/watch?v=1MKk6ji10p8

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 30-06-2026 News publication date | Time: 02:57 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement