ज्यांचे समान अंतरंग... त्यांचे ऐक्य अभंग

कुटुंब संवाद-क्र.२

ज्यांचे समान अंतरंग... त्यांचे ऐक्य अभंग मुख्य फोटो
मुख्य फोटो

समान विचार करणारी माणसे एकत्र आली की त्यांचे ऐक्य टिकून राहते. या ऐक्यामुळे अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी सहजसाध्य होतात. मग ते ऐक्य माणसांमधले असो, मित्रांमधले असो किंवा एखाद्या समुहातील ऐक्य असो. एकत्र येणे आणि एकाच दिशेने काम करणे हेच यशाचे रहस्य आहे. कोणत्याही कामामध्ये 'टीमवर्क' ला महत्त्व असते. उत्तम टीमवर्क असेल तर कामही उच्च दर्जाचे होते. ही ऐक्यभावना कोणत्याही राष्ट्राच्या उभारणीसाठी सुद्धा तितकीच गरजेची आहे. ऐकूया याच आशयाची एक रंजक आणि उद्बोधक कथा...

कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:- https://www.youtube.com/watch?v=rqOf1tZXLbU

कुटुंब संवाद क्र.१ ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2107

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 04-07-2026 News publication date | Time: 11:17 AM News publication time | Views: 83 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement