खुल्या प्रवर्गातील अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी “अमृत ” च्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनजिल्हाधिकारी बुलढाणा यांनी केले आहे . अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. विद्यार्थ्यांपासून उद्योजका पर्यंत समाजातील प्रत्येक घटकासाठी अमृत च्या योजना आहेत. तसेच आदरणीय प्रधानमंत्र्याच्या निर्देशाप्रमाणे Vocal for Local या संकल्पने प्रमाणे अमृतपेठ हा online प्लॅटफॉर्म सुद्धा उपलब्ध करण्यात आला आहे .