नांदेड येथील व्यावसायिक प्रशांत मुगटकर यांची अमृत कार्यालयास भेट

नांदेड येथील व्यावसायिक प्रशांत मुगटकर यांची अमृत कार्यालयास भेट

नांदेड येथील व्यावसायिक प्रशांत मुगटकर यांची अमृत कार्यालयास भेट मुख्य फोटो
नांदेड येथील व्यावसायिक प्रशांत मुगटकर यांची अमृत कार्यालयास भेट अतिरिक्त फोटो

नांदेड येथील व्यावसायिक प्रशांत मुगटकर यांची अमृत कार्यालयास भेट नांदेड : नांदेड येथील व्यावसायिक श्री. प्रशांत मुगटकर यांनी अमृत कार्यालयास भेट देऊन विविध शासकीय प्रक्रियेबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण केली. यावेळी त्यांच्या वैयक्तिक व्याज परताव्याचे फॉर्म भरून घेण्यात आले. अमृतच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेत श्री. मुगटकर यांनी आवश्यक कागदपत्रांसह व्याज परताव्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी अमृत कार्यालयाच्या वतीने त्यांना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी अमृत चे व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी आणि अमृत मित्र विश्वास बदापूरकर यांनी शुभेच्छा दिल्या.

Publisher: सौरभ कुलकर्णी News publisher name | Date: 10-09-2026 News publication date | Time: 04:18 PM News publication time | Views: 26 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement