मूर्तीजापूर येथे १३ जुलै रोजी "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा"

दि. १३ जुलै २०२६ रोजी मूर्तीजापूर येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमार्फत १२१ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

मूर्तीजापूर येथे १३ जुलै रोजी "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा" मुख्य फोटो
मुख्य फोटो

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला, मॉडेल करिअर सेंटर, अकोला तसेच श्री गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मूर्तीजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा" आयोजित करण्यात आला आहे.

Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 09-07-2026 News publication date | Time: 10:30 AM News publication time | Views: 101 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement